Surprise Me!

सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ अमृता फडणवीस; काँग्रेसला सुनावलं | Amruta Fadnavis

2026-08-05 10 Dailymotion

सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ अमृता फडणवीस; काँग्रेसला सुनावलं | Amruta Fadnavis

#AmrutaFadnavis #SunetraPawar #Congress #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews #MarathiNews #Lokmat #NCP #BJP

सुनेत्रा पवार या सक्षम आणि खंबीर महिला आहेत. त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली, त्यामुळेच अजितदादा पवार महाराष्ट्रासाठी काम करू शकले. त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह टीका करणाऱ्या काँग्रेसने जाहीर माफी मागावी, अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे.

#PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC